शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीला बंडखोरीची लागण : उमेदवारही गोंधळात

राष्ट्रीय : बेरोजगारांना रोजगार का मिळत नाही? उत्तर द्या, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात

महाराष्ट्र : झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव, बाळासाहेब थोरातांचा टोला

राष्ट्रीय : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर आंदोलन 

राष्ट्रीय : झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत कुठल्याही राजकीय पक्षाला तोडता आलेली नाहीत ही मिथके

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरले

राष्ट्रीय : झारखंडमध्येही घड्याळाची टिकटिक; राष्ट्रवादीची एका जागेवर आघाडी

क्राइम : ज्योतिरादित्य शिंदेना पराभूत करणाऱ्या भाजपा खासदारावर गुन्हा

राष्ट्रीय : सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल! 

राष्ट्रीय : आईने जन्म दिला, पण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नवीन आयुष्य दिलं; माजी मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमनं