शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध- शरद पोंक्षे

राष्ट्रीय : मंत्रिपदासाठी काँग्रेस नेते दिल्लीत दाखल; पक्षश्रेष्ठींना आज भेटणार

राष्ट्रीय : तरुणांनो, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींची टीका 

राष्ट्रीय : CAA विरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसरवत आहेत -  नरेंद्र मोदी 

राष्ट्रीय : माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला

महाराष्ट्र : CAA: मुस्लिमांना काँग्रेसनं कायम व्होट मशीन मानलं; गडकरींचा हल्लाबोल

अकोला : जि.प. निवडणूक : महाविकास आघाडीची बिघाडी; चौरंगी लढतीचे चित्र

राष्ट्रीय : ... तर छत्तीसगडचे अर्धे लोक सिद्ध करू शकणार नाहीत नागरिकत्व

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीतही होणार महाविकास आघाडी

राष्ट्रीय : CAA: सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: निर्मला सीतारमण