शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : काँग्रेस-राकाँ आघाडीचं ठरलं; महाआघाडीचा आज निर्णय!

राष्ट्रीय : Citizenship Amendment Act (CAA): नागरिकत्व दुरुस्ती कायदा नेमका आहे काय?; त्यावरून का पेटलाय वाद?

राष्ट्रीय : Jharkhand Exit Poll : भाजपाला पुन्हा 'धनुष्यबाण' भारी पडणार, झारखंडमध्येही 'कमळ' कोमेजणार 

छत्रपती संभाजीनगर : उपमहापौर निवडणुकीत राजकीय पक्षांचा कस लागणार

राष्ट्रीय : भाजपाकडून देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, CAA विरोधातील आंदोलनावरून सोनिया गांधींचा आरोप

राष्ट्रीय : CAA Protest : बहुसंख्याकांनी संयम गमावल्यास गोध्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते- भाजपा मंत्री

महाराष्ट्र : CAA: संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा - मल्लिकार्जुन खर्गे 

राष्ट्रीय : CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...

महाराष्ट्र : गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तीन चाकी रिक्षाच परवडते; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर