शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : पवारांच्या सल्ल्याला काँग्रेसची साद; स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसाठी तयार

महाराष्ट्र : सरकार विचारधारेवर नव्हे, किमान समान कार्यक्रमावर चालते; संजय राऊतांचे अजित पवारांबाबत सूतोवाच

महाराष्ट्र : महाराष्ट्रात नागरिकत्व कायदा लागू होऊ नये : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : काँग्रेसला आव्हान देणारे पंतप्रधान मोदी महिला अत्याचारावर गप्प का? -  प्रियंका गांधी 

महाराष्ट्र : माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

मुंबई : राज ठाकरे पुन्हा होणार सक्रीय; पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र : स्थनिक निवडणुकीतही महाविकास आघाडीने एकत्र लढावे; शरद पवारांचा सल्ला

राष्ट्रीय : कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम

मुंबई : 'प्रशासकीय मान्यता नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं?'

राष्ट्रीय : 'मोदी स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही, जनतेला मात्र 1970 ची कागदपत्रे मागतात'