शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

चंद्रपूर : 'सुधारित-नागरिकत्व संशोधन कायदा समर्थन म्हणजेच देशप्रेम'

राष्ट्रीय : काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

नाशिक : जुन्याचे होऊ द्या गंगार्पण, नवे विकासाचे शिल्प साकारू या...

नागपूर : नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचा 'फ्लॅगमार्च'

मुंबई : नरेंद्र मोदी व अमित शाह खोटारड्यांचे सरदार, मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

राष्ट्रीय : नेत्यांनी काय करावे हे सांगण्याचे काम लष्कराचे नाही- पी. चिदंबरम

राष्ट्रीय : काँग्रेसने दलितांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'बसपा'ची स्थापना, मायावतींचा पलटवार

मुंबई : 'देवेंद्र फडणवीसांच्या परिवारातील सदस्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला असेल तर...'

राष्ट्रीय : '...ते घाबरतायेत, पण आपल्याला एकटे लढायचेय!', CAA-NRCवरून प्रियंका गांधींचा SP-BSP वर निशाणा

नागपूर : उपराजधानीत काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनी ध्वजारोहण