शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र खुला; सेनेचं प्राधान्य मुंबईलाच

मुंबई : Mahavikas Aghadi Ministry Expand :काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ; प्रणिती शिंदेंची संधी हुकली

महाराष्ट्र : मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार; कोण असणार ठाकरेंचे शिलेदार?

राष्ट्रीय : प्रियंका गांधींना स्कूटीवरून नेणाऱ्या माजी आमदारावर वाहतूक पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र : काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार, बाळासाहेब थोरातांची माहिती

महाराष्ट्र : उद्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

महाराष्ट्र : आमचे काही लोक तुमच्याकडे येणार हे सांगण्यासाठी भेटलो असेन; बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखेंना टोला

राष्ट्रीय : हेमंत सोरेन यांच्या शपथविधीत विरोधक करणार शक्तिप्रदर्शन

भंडारा : ‘भारत बचाव, संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च