शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : पक्षांतर्गत रस्सीखेचीमुळे खातेवाटपाचे घोडे अडले

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी, सामाजिक संतुलनाचाही प्रयत्न

संपादकीय : मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार?

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: अस्लम शेख यांच्या मंत्रिपदावरून पक्षात असंतोष

राष्ट्रीय : 130 कोटी जनता हिंदूच या वक्तव्याप्रकरणी मोहन भागवतांविरोधात तक्रार

मुंबई : Maharashtra Cabinet Expansion : राज्यपाल कोश्यारी संतापले; काँग्रेस नेत्याला पुन्हा घ्यायला लावली शपथ

अमरावती : ढाणकी नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती; भाजपाचा नगराध्यक्ष

पुणे : Maharashtra Cabinet Expansion: संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्याने भोरमध्ये समर्थकांनी जाळला फलक

महाराष्ट्र : सेनेकडून महिला नेत्या उपेक्षित; काँग्रेसच्या ठाकूर, गायकवाड अन् राष्ट्रवादीच्या तटकरेंना मंत्रीपद

महाराष्ट्र : मंत्रीमंडळ विस्तार : महाविकास आघाडीत मित्रपक्ष उपेक्षितच