लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या - Marathi News | Survey If Lok Sabha elections are held today BJP will form government on its own know about Who will get how many seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला 40.7 टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला 20.5 आणि इतरांना 38.5 टक्के मते मिळू शकतील... ...

शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश - Marathi News | After Shinde, BJP also joins Thackeray, a shock to Congress! 9 former corporators will join the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश

Uddhav Thackeray Shiv Sena: विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता न आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागण्याची चिन्हे आहेत. ...

“आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार”; GBS आजारावरून नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticized state govt over guillain barre syndrome gbs outbreak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार”; GBS आजारावरून नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ आहे असे दिसत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू! - Marathi News | congress party organization reshuffle process begins preparations underway for 2029 lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू!

Congress Party : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नवीन टीम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ...

निवडणुकीचे वारे! प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल सोडून काँग्रेसमध्ये - Marathi News | Election winds! Pranab Mukherjee's son Abhijit Mukherjee leaves Trinamool and joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीचे वारे! प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल सोडून काँग्रेसमध्ये

अभिजीत मुखर्जी हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...

“आंबेडकरी विचारांच्या सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांना १ कोटी रुपये द्यावे”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress demand that rs 1 crore should be given to the family of somnath suryavanshi in parbhani case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आंबेडकरी विचारांच्या सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांना १ कोटी रुपये द्यावे”; काँग्रेसची मागणी

Parbhani Somnath Suryawanshi Case: सुर्यवंशी व वाकोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकार नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ...

'चुका होतात, पण...', 'INDIA' आघाडीच्या भवितव्यावर फारुख अब्दुल्ला स्पष्ट बोलले - Marathi News | Farooq Abdullah on the future of 'INDIA' alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चुका होतात, पण...', 'INDIA' आघाडीच्या भवितव्यावर फारुख अब्दुल्ला स्पष्ट बोलले

'...तर कदाचित दिल्लीचा निकाल वेगळा लागला असता.' ...

काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार शीख दंगल प्रकरणात दोषी; १८ तारखेला शिक्षेवर सुनावणी  - Marathi News | Former Congress MP Sajjan Kumar convicted in Sikh riots case; Sentencing hearing on 18th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार शीख दंगल प्रकरणात दोषी; १८ तारखेला शिक्षेवर सुनावणी 

सरस्वती विहार भागात १ नोव्हेंबर १९८४ ला पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. सज्जन कुमार तिहारच्या जेलमध्ये आहेत. तिथूनच ते व्हिडीओ कॉन्फ्रंसद्वारे सुनावणीला हजर राहत होते.  ...