शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती...; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?

राष्ट्रीय : काँग्रेसला ममता बॅनर्जींनी दिला धक्का! अरविंद केजरीवाल म्हणाले, 'थँक यू दीदी' 

नागपूर : नासुप्र सभापतींना जातिवाचक शिवीगाळ, बंटी शेळकेंविरोधात अखेर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : काँग्रेसची आणखी एक मोठी घोषणा, दिल्लीकरांना मिळणार २५ लाखांचा आरोग्य विमा

राष्ट्रीय : मला विचारलेही जात नाही..., कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी 

महाराष्ट्र : काँग्रेस गद्दार तर भाजपा महागद्दार...; शेतकरी मोर्चात महादेव जानकर संतापले

कोल्हापूर : Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद 

पुणे : डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

गोवा : मंत्री श्रेष्ठ की पक्ष? काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी घेतला भाजपचा ताबा

जालना : आता पाच वर्षे वाट पाहणार नाही; कैलास गोरंट्याल यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत