लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'क्रिकेट कळतो तरी का?' रोहित शर्माला 'लठ्ठ' बोलणाऱ्या शमा मोहम्मदवर रोहित पवारांची टीका - Marathi News | 'Do you even know what cricket is, how to play it?' Rohit Pawar's blunt criticism of Shama Mohammed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेट कळतो तरी का?' रोहित शर्माला 'लठ्ठ' बोलणाऱ्या शमा मोहम्मदवर रोहित पवारांची टीका

'छातीवर भारताचा लोगो मिळवणे सोपे नाही. एकवेळ राजकारणी होणे सोपे आहे, पण खेळाडून होणे, देशाचे प्रतिनिधित्व करणे सोपे नाही.' ...

'पोस्ट डिलीट करा, हा इशारा ...', रोहित शर्माच्या फिटनेसबाबत बोलणाऱ्या शमा मोहम्मद यांना काँग्रेसने फटकारले - Marathi News | Delete the post, this is a warning Congress slams Shama Mohammed for talking about Rohit Sharma's fitness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पोस्ट डिलीट करा, हा इशारा ...', रोहित शर्माच्या फिटनेसबाबत बोलणाऱ्या शमा मोहम्मद यांना काँग्रेसने फटकारले

Rohit Sharma Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. काल भारताने न्यूझिलंडचा पराभव केला. दुसरीकडे काल कर्णधार रोहित शर्मा याच्यावर काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी टीका केली. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Video: रोहितबद्दल मला जे वाटलं ते मी बोलले; त्यात चूक काय? शमा मोहम्मद यांनी धोनी-विराटलाही यात ओढलं - Marathi News | Congress leader Shama Mohammed On her comment on Indian Cricket Team Captain Rohit Sharma Says It Was A Generic Tweet About The Fitness Of A Sportsperson It Was Not Body Shaming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: रोहितबद्दल मला जे वाटलं ते मी बोलले; त्यात चूक काय? शमा मोहम्मद यांनी धोनी-विराटलाही यात ओढलं

Shama Mohamed Defends Rohit Sharma Fat Comment: जाणून घेऊयात रोहित शर्मासंदर्भातील वादग्रस्त कमेंटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आता काय म्हटलंय त्यासंदर्भातील सविस्तर गोष्ट ...

...तर प्रसंगी बावस्कर पुरस्कार परत देतील: हर्षवर्धन सपकाळ, प्रशासनाच्या भूमिकेवर काँग्रेसचा सवाल - Marathi News | then on occasion bavaskar will return the padma award said harshwardhan sapkal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...तर प्रसंगी बावस्कर पुरस्कार परत देतील: हर्षवर्धन सपकाळ, प्रशासनाच्या भूमिकेवर काँग्रेसचा सवाल

आवश्यकता भासल्यास ते पद्मश्री पुरस्कार परत देतील, असे खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केले. ...

Rohit Sharma: 'उचलली जीभ लावली टाळ्याला'; काँग्रेस नेत्यानं कॅप्टन रोहित शर्माला 'Fat' म्हणत केली 'मठ्ठ' कमेंट - Marathi News | Congress leader Shama Mohamed posted controversial posts on social media about Indian captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma: 'उचलली जीभ लावली टाळ्याला'; काँग्रेस नेत्यानं कॅप्टन रोहित शर्माला 'Fat' म्हणत केली 'मठ्ठ' कमेंट

Rohit Sharma Fat Controversy: काँग्रेसच्या महिला नेत्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माला लठ्ठ म्हणत त्याचा अपमान केला. ...

Himani Marwal : "माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड नाही, मला हे षड्यंत्र वाटतंय कारण..."; हिमानीच्या आईला वेगळाच संशय - Marathi News | Himani Marwal murder mother alleged killer could be an acquaintance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड नाही, मला हे षड्यंत्र वाटतंय कारण..."; हिमानीच्या आईला वेगळाच संशय

Himani Marwal : हिमानी नरवालच्या हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ...

रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा - Marathi News | Relationship, blackmailing and murder Big revelation about Congress leader Himani's attackers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा

हरयाणा येथील रोहतकमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. ...

हातावर मेहंदी, गळ्यात ओढणी अन् सुटकेस...२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात एकाला अटक - Marathi News | Haryana Police arrested an accused in Congress leader Himani Narwal murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातावर मेहंदी, गळ्यात ओढणी अन् सुटकेस...२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात एकाला अटक

२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ...