शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : आधी यमुनेचे पाणी पिऊन दाखवा, मग मी रुग्णालयात भेटेन, राहुल गांधींनी कुणाला दिलं खुलं चॅलेन्ज?

राष्ट्रीय : I.N.D.I.A.च्या पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपचा विजय कसा झाला? ममता बॅनर्जींनी स्पष्टच सांगितलं

नागपूर : जिल्हा काँग्रेसमध्ये हे चाललंय तरी काय?, जिल्हाध्यक्षांना डावलून मुळकांना बोलावले

राष्ट्रीय : ७११३ कोटींसह भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष; काँग्रेसकडे किती निधी? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल आणि अतिशी पराभूत होणार; अमित शाहांनी साधला निशाणा

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार? रामदास आठवलेंनी केली भविष्यवाणी! राहुल गांधींवरही निशाणा

राष्ट्रीय : भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : राजकीय पक्षांवर देणग्यांचा वर्षाव, भाजपाला सर्वाधिक मदत, तर काँग्रेसलाही भरभरून दान, पाहा कुणाला किती मिळाली देणगी?   

राष्ट्रीय : गंगा स्नानावरून मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा, आता भाजपनं दिलं खुलं आव्हान!

राष्ट्रीय : गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होणार का?, भाजप नेत्यांच्या महाकुंभ मेळ्यातील स्नानाची खर्गे यांनी खिल्ली उडवली