लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन' - Marathi News | Mallikarjun Kharge on BJP: 'I will not bow down' Kharge got angry over Anurag Thakur's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन'

Mallikarjun Kharge on BJP : 'काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना व्होट बँक बनवले. ' ...

अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा - Marathi News | Pune Congress awaits Bunty Patil while Gramin PCMC awaits prafull Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा

पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, जुने निष्ठावान यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून राजकीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी या दोघांवर देण्यात आली आहे ...

Rahul Gandhi :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | US tariffs will destroy India Rahul Gandhi criticized on modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज अमेरिकेच्या 'टॅरिफ'वरुन केंद्र सरकारवर टीका केली. ...

Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'? - Marathi News | Waqf Bill: Waqf Bill passed in Lok Sabha, now a test in Rajya Sabha; What is 'number game'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'?

जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वात बनलेल्या जेपीसीच्या रिपोर्टनंतर संबंधित सुधारणा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जात आहे. ...

विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार - Marathi News | Thorat and Vikhe face off again after the assembly election Will clash in the sugar factory elections | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार

साखर कारखान्यांच्या निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो.  ...

"हे तर मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचं हत्यार’’, वक्फवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं ट्विट    - Marathi News | "This is a tool to make Muslims flee the country", Rahul Gandhi tweeted during the debate on Waqf. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे तर मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचं हत्यार’’, वक्फवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं ट्विट   

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर बुधवारी दिवसभर संसदेमध्ये जोरदार चर्चा झाली. तसेच रात्री उशिरा त्यावर मतदान घेण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया माध्यम एक्सवर एक जळजळीत ...

नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Waqf Amendment Bill 2025: Narendra Modi was elected for 3 terms, will be elected for 3 more terms; Amit Shah's indicative statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य

Waqf Amedment Bill 2025 : 'सीएए कायदा आला की मुस्लिमविरोधी, कलम 370 हटवले की मुस्लिमविरोधी...विरोधकांना ना मागासलेल्या लोकांची चिंता आहे ना मुस्लिमांची. वर्षानुवर्षे जातीयवाद आणि तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत.' ...

Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज अखेर 'अवैध'च !  - Marathi News | The candidature of Niwas Thorat the head of the third panel and Karad Taluka Congress president, in the Sahyadri Factory elections is invalid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सह्याद्री कारखाना निवडणूक: निवास थोरात यांचा उमेदवारी अर्ज अखेर 'अवैध'च ! 

तिसऱ्या पनेलला मोठा धक्का ...