लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले - Marathi News | congress prithviraj chavan replied cm devendra fadnavis over caste census decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

Congress Prithviraj Chavan On Caste Census: डॉ. मनमोहन सिंग यांचा निर्णय मोदी सरकारने पुढे चालू ठेवला, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न - Marathi News | Congress Charanjit Singh Channi u turn from 2016 surgical strike proof statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न

Congress Charanjit Singh Channi : चरणजीत सिंग चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर कोणालाही ते कळणार नाही का? असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं. ...

Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे - Marathi News | surgical strike was not seen anywhere congress leader Charanjit Singh Channi again asked for proof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे

Charanjit Singh Channi : काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ...

जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे लोकांचा विजय: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर   - Marathi News | the decision to conduct caste wise census is a victory for the people said goa congress state president amit patkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे लोकांचा विजय: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर  

काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅलीकाढून जल्लोष ...

'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा - Marathi News | Congress Meeting: 'Government's policy on Pahalgam attack is not clear', Mallikarjun Kharge targeted by Congress meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

Congress Meeting : 'राहुल गांधींनी सरकारला जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यास भाग पाडले.' ...

महिलांची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाला पहिला नंबर, तर गचके देणारे बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | The ministry that misleads women is ranked first, while the construction company that gives away money is ranked second. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाला पहिला नंबर, तर गचके देणारे बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर

Nagpur : सरकारच्या रिपोर्ट कार्डवर बाळासाहेब थोरात यांची टीका ...

शंभर दिवसात खोक्या अनं बेताल वक्तव्य करणारे मंत्री पाहिले - Marathi News | I have seen ministers making ridiculous and absurd statements in 100 days. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभर दिवसात खोक्या अनं बेताल वक्तव्य करणारे मंत्री पाहिले

Nagpur : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका ...

जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी - Marathi News | Time limit needed for caste-wise census; Congress President Mallikarjun Kharge's demand to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे म्हणाले की, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या मागणीसाठी देशभर आंदोलने केली होती. ...