शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ..तर ‘इंडिया आघाडी’शी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा

कोल्हापूर : 'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर भाजपची माघार; वरिष्ठांच्या दबावामुळे महायुतीवर ४ तास मंथन

अकोला : महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?

अकोला : महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ

पुणे : PMC Elections : पुण्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या गळाला

पुणे : PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादी अन् काँग्रेसची बैठक; जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

सोलापूर : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं; काँग्रेस ५० पेक्षा जास्त जागा लढणार?

राष्ट्रीय : नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी