लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said if thackeray brothers are coming together to oust anti maharashtra government in state welcome | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रयत्नांमुळे सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड; ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले - Marathi News | Ranjitsinh Deshmukh elected as Satara district president of Congress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड; ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले

रणजितसिंह देशमुख यांनी यापूर्वी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती ...

कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, काँग्रेसचा गटनेता शिंदेसेनेच्या गळाला; मुंबईत घेतली एकनाथ शिंदेंची भेट - Marathi News | Congress group leader in Kolhapur, former corporator Sharangdhar Deshmukh will join Shiv Sena Shinde group Meet Deputy Chief Minister Eknath Shinde in Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, काँग्रेसचा गटनेता शिंदेसेनेच्या गळाला; मुंबईत घेतली एकनाथ शिंदेंची भेट

पंधरा वर्षांची पक्षनिष्ठा संपुष्टात ...

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized state bjp mahayuti govt over chhatrapati shivaji maharaj rajyabhishek issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

देशासाठी केलेले काम पक्षविरोधी कसे? काँग्रेस नेते शशी थरूर यांचा आपल्याच पक्षाला टोला - Marathi News | How is the work done for the country anti-party? Congress leader Shashi Tharoor takes a dig at his own party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी केलेले काम पक्षविरोधी कसे? काँग्रेस नेते शशी थरूर यांचा आपल्याच पक्षाला टोला

देशसेवा करणाऱ्या माणसाने बाकीच्या गोष्टींबद्दल फार चिंता करायची नसते! ...

भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती - Marathi News | bjp and congress got setback in dhule former mp and office bearers joins ncp in presence of deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती

NCP Ajit Pawar Group News: पक्ष दिवसेंदिवस मजबूत बनत चालला असून जनकल्याणाचे काम वेग धरत आहे, ही बाब समाधानकारक आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ...

१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश - Marathi News | big setback to congress in akkalkot solapur leaders who have been with it since 1957 join shiv sena joins party in presence of deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Deputy CM Eknath Shinde News: एकनाथ शिंदे म्हणाले की, भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. दिलेला शब्द पाळणारा हा आमचा नेता आहे, असे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ...

धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’ - Marathi News | Dharavi Rehabilitation Project: Dispute between BJP's Ashish Shelar and Congress's Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’

अफवा पसरवण्याचे षडयंत्र- आशिष शेलार; जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या- वर्षा गायकवाड ...