देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत ...
Maharashtra Election 2024: राहुल गांधी यांच्याकडून प्रचारसभांमध्ये संविधानाची प्रत दाखवली जाते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न विचारला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. ...