लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Narendra Modi makes serious accusations against Congress, attempts to divide SC, ST and OBC community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"- मोदी

आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा हा धोकादायक डाव अयशस्वी करायचा आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले.  ...

महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Only the Mahayuti government can provide the good governance needed in the state - PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

काँग्रेस जातीजातीत भेद करून समाजाची एकजूटता मोडून काढण्याचं काम करतंय असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.  ...

Pune Congress: पुण्यातील काँग्रेसच्या चारही बंडखोरांना ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ - Marathi News | All four Congress rebels in Pune expelled from the party for 6 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Congress: पुण्यातील काँग्रेसच्या चारही बंडखोरांना ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ

आघाडीतील सर्व पक्षांनी या बंडखोरांना आगामी काळात आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये, महापालिकेची उमेदवारी देऊ नये, असाही निर्णय ...

जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई, रमेश चेन्निथला यांचा निर्णय  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Suspension action by Congress against Jayashree Patil, Ramesh Chennithala's decision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई, रमेश चेन्निथला यांचा निर्णय 

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून जयश्री मदन पाटील यांनी अर्ज ... ...

बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Balasaheb Thorat's fort is in discussion due to the meetings of Vikhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर मतदारसंघ यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभांनी चर्चेत आला. पण, ऐनवेळी विखे यांनी स्वत: उमेदवारी न करता अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून ...

कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: There will be no friendly fight anywhere, Congress has raised the bar of action; Six rebels suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. ...

‘बांद्रा बॉय’ची प्रतिष्ठा यंदा पणाला लागणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: The reputation of 'Bandra Boy' will be at stake this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बांद्रा बॉय’ची प्रतिष्ठा यंदा पणाला लागणार

Maharashtra Assembly Election 2024: वांद्रे पश्चिम हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ...

रिसोड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार उतरल्या रिंगणात, काय होणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Former MP Bhavna Gawali in Risod assembly constituency, what will happen? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार उतरल्या रिंगणात, काय होणार?

Maharashtra Assembly Election 2024: वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत ...