देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: जनतेने आम्हाला दिलेला यश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: एकूण मतदानामध्ये ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा दावा केला जात आहे. ...
Priyanka Gandhi News: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ...
उद्धवसेनेच्या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चाचपणी, उद्धवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक मंगळवारी ‘मातोश्री’वर पार पडली. या बैठकीत काही नेते आणि पराभूत उमेदवारांचे स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे म्हणणे होते. ...