लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका - Marathi News | 'Demolish the Taj Mahal, Red Fort, Qutub Minar built by Muslims...', Mallikarjun Kharge criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

आज दिल्लीतील कार्यक्रमात मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली. ...

२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले... - Marathi News | In 2023-24, beloved sisters gave power to BJP NDA in seven states, congress lost Rajasthan... What exactly happened maharashtra Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...

लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्रासह तब्बल आठ राज्यांतील सत्ता ठरली आहे. लोकसभेला महाराष्ट्रात ३७ टक्के जागा मिळविणाऱ्या महायुतीला विधानसभेत ८० टक्के जागा मिळाल्या आहेत. ...

“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress senior leader prithviraj chavan big claims and allegations over evm machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएम मशीन विरोधकांच्या हातात द्याव्यात, शरद पवारांना लोकसभेत मिळालेले यश पाहता विधानसभेत इतके अपयश मिळेल का, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

विधानसभा निवडणुकीतही राज्यातील घराणेशाही कायमच; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच - Marathi News | Even in the Assembly elections dynastic rule in the maharashtra will remain Out of 288 candidates 237 are from inheritance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकीतही राज्यातील घराणेशाही कायमच; २८८ पैकी २३७ उमेदवार वारसाहक्काचेच

आश्चर्य म्हणजे आम्ही सर्वांपेक्षा वेगळे असे सातत्याने सांगणारा व घराणेशाहीविरोधात सातत्याने टीका करणारा भाजप आघाडीवर ...

"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला - Marathi News | BJP has demanded that Congress MPs and MLAs including Rahul Gandhi should resign if they do not believe in EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.  ...

‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर - Marathi News | 'They' do not follow the signs of democracy; Priyanka Gandhi comments on her two-day visit to Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर

लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच वायनाड येथे दौऱ्यावर आल्या आहेत. ...

"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान - Marathi News | BJP leader gaurav bhatia says rahul gandhi priyanka gandhi vadra should give resign over evm issue raised by congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

"काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील..." ...

काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result Strict stance of congress make clear that unruly behavior will not be tolerated and action will be taken against those who tarnish the image of party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले, त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. ...