लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले"; राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | "Police killed Suryavanshi and CM lied in the assembly"; Rahul Gandhi makes serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी गंभीर आरोप केले.  ...

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर - Marathi News | Accused who attacked Allu Arjun's house granted bail, connection with CM Revanth Reddy revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर

Attacked On Allu Arjun's house: अल्लू अर्जुन याच्या हैदबादमधील घरावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटनाही घडली होती. आता या हल्ल्यातील सहा आरोपींना हैदराबादमधील स्थानिक कोर्टाने जामीन दिला आहे. ...

परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे - Marathi News | File a case of culpable homicide against the officers and employees involved in the Parbhani combing operation: Kha. Chandrakant Handore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे

संविधानांची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, तर तो वारंवार समाजाची माफी मागत आहे. मनोरुग्णाला कसे काय समजले की, आपण संविधानांची विटंबना केली. ...

“महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress nana patole criticized mahayuti govt over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल”; काँग्रेसची टीका

Congress Nana Patole News: निवडणूक आयोगाच्या कृपेने महायुतीला बहुमत मिळाले. हे सरकार जनतेसाठी काही करू शकले नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्त्वाचे आहेत, असे टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सुर्यवंशी, विजय वाकोडे कुटुंबियांची घेणार भेट - Marathi News | congress mp rahul gandhi on parbhani visit today and will meet somnath suryawanshi and vijay wakode family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सुर्यवंशी, विजय वाकोडे कुटुंबियांची घेणार भेट

Congress MP Rahul Gandhi Visit Parbhani: या दोन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील, अशी माहिती देण्यात आली आहे. ...

सनी लिओनीच्या खात्यात दर महिन्याला पैसे पाठवतेय सरकार! एवढे रुपये होतायत जमा; बघा पुरावा - Marathi News | Chhattisgarh sunny leone name among the beneficiaries of mahtari vandan yojana The government is sending thousand rupees to Sunny Leone's account every month see the proof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी लिओनीच्या खात्यात दर महिन्याला पैसे पाठवतेय सरकार! एवढे रुपये होतायत जमा; बघा पुरावा

भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, ""छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आह ...

खुद्द मंत्रीच सहा दिवस बिनखात्याचे, जनतेला काय अपेक्षा असणार? विरोधकांचा सरकारला खोचक टोला - Marathi News | Ministers without portfolios for six days what can the public expect Opposition slams government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुद्द मंत्रीच सहा दिवस बिनखात्याचे, जनतेला काय अपेक्षा असणार? विरोधकांचा सरकारला खोचक टोला

विरोधी पक्ष संख्येत कमी असला तरी सरकारला मजबुतीने धारेवर धरेल ...

उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन - Marathi News | Constitution rally in Ulhasnagar, Congress support, sit-in protest and statement at the provincial office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन

Ulhasnagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेने संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी होऊन, प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करीत प्रांत अधिकाऱ्यास न ...