लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोकशाहीची हत्या करण्यास सरन्यायाधीशांची मदत; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप - Marathi News | Chief Justice help in killing democracy; Former Chief Minister Prithviraj Chavan allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकशाहीची हत्या करण्यास सरन्यायाधीशांची मदत; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,'विधानसभा निवडणुकांचा निकाल धक्कादायक होता. काँग्रेससह अनेकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास उरला नाही. ...

'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका - Marathi News | Delhi Assembly Election 2025: 'If you are honest, fight with your own money', Congress's blunt criticism of CM Atishi's crowd funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका

Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचे आवाहन केले आहे. ...

दिल्ली विधानसभा निवडणूक : तरुणांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार 8500 रुपये! - Marathi News | Delhi Assembly Elections 2025: Congress's big announcement for the youth, they will get Rs 8500 every month announced yuva udaan yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणूक : तरुणांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार 8500 रुपये!

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली... ...

आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा... - Marathi News | delhi assembly elections 2025 AAP or BJP, whose government is in Delhi Whose tension did the pre-poll survey increase Look | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा...

'या' परिस्थिती भाजपचा विजय...! ...

उद्धवसेनेची स्वबळाची तयारी, काँग्रेस आक्रमक; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, “नीट ऐकावे...” - Marathi News | mp sanjay raut replied congress leaders criticism over thackeray group decided to contest election on its own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेची स्वबळाची तयारी, काँग्रेस आक्रमक; संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले, “नीट ऐकावे...”

Thackeray Group MP Sanjay Raut PC News: काँग्रेस नेत्यांनी ऐकायची सवय ठेवावी. आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. त्यामुळे कुणाला मिरची लागायचे कारण नाही. पक्षविस्ताराचा आम्हाला अधिकार आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले. ...

काेण खरे, काेण खाेटे,  आघाडीवर संक्रांत हेच खरे! - Marathi News | Who is true, who is false, Sankranti is the only on mahavikas aghadi is true! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेण खरे, काेण खाेटे,  आघाडीवर संक्रांत हेच खरे!

- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई) महाविकास आघाडीचे नेते हो, कालच आपली वैचारिक घुसळण पाहिली. समाधान वाटले. निदान आपल्याकडे तरी ... ...

दिल्लीत आप, भाजप अन् काँग्रेसमध्ये सामना; राजकीय घडामोडींमुळे थंडीतही राजधानीचा उष्मांक वाढला - Marathi News | AAP, BJP and Congress clash in Delhi; Temperatures in the capital rise despite cold weather due to political developments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आप, भाजप अन् काँग्रेसमध्ये सामना; राजकीय घडामोडींमुळे थंडीतही राजधानीचा उष्मांक वाढला

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजधानीचा उष्मांक वाढला आहे. ...

नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया - Marathi News | Uddhav Sena's self-reliance from Nagpur to Mumbai; Discuss first, Congress reacts strongly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया

राऊत म्हणाले, आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. ...