लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या - Marathi News | There was an uproar in the Parliament over Kharge's statement regarding thousands of people died in the kumbh stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या

खर्गे म्हणाले, आपम कुणालाही दोषी ठरवण्यासाठी हा आकडा बोललेलो नाही... ...

काँग्रेस आमदाराच्या मुलाची सरकारी निवासस्थानी आत्महत्या; पोलिसांचा तपास सुरू  - Marathi News | Bihar Congress MLA Shakeel Ahmed Khan's son reportedly died by suicide; Police investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस आमदाराच्या मुलाची सरकारी निवासस्थानी आत्महत्या; पोलिसांचा तपास सुरू 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दलातील बडे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली.  ...

नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र - Marathi News | During Nehru-Indira's era, income of Rs 12 lakhs would have been taxed at Rs 10 lakh; PM Modi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

'भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.' ...

तेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, १० आमदारांची गुप्त बैठक, सरकार संकटात? CM रेवंत रेड्डी अलर्ट - Marathi News | Rumours of rebellion in Telangana Congress, secret meeting of 10 MLAs, government in crisis? CM Revanth Reddy on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, १० आमदारांची गुप्त बैठक, सरकार संकटात? CM रेवंत रेड्डी अलर्ट

Telangana Congress News: काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ...

"त्यांना अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही, काँग्रेसला 60 वर्षांपर्यंत...!" आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | They don't know about economics Assam Chief Minister himanta biswa sarma says at Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही, काँग्रेसला 60 वर्षांपर्यंत...!" आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

Union Budget 2025: राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन 'बुलेटच्या जखमेवर बँड-एड', असे केले होते... ...

“८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले? - Marathi News | mp vishal patil reaction over union budget 2025 and taunt bjp nda govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?

MP Vishal Patil News: सविस्तर आकडेवारी आणि माहिती आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेसला समर्थन देणाऱ्या खासदारांनी म्हटले आहे. ...

"हा तर गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार’’, अर्थसंकल्पावर राहुल गांधींची खोचक टीका   - Marathi News | Union Budget 2025: "This is like putting a Band-Aid on a bullet wound," Rahul Gandhi's scathing criticism of the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''हा तर गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार’’, राहुल गांधींची खोचक टीका  

Union Budget 2025: लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर खोचक शब्दात टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ...

“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan reaction over union budget 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...