लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा - Marathi News | Relationship, blackmailing and murder Big revelation about Congress leader Himani's attackers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा

हरयाणा येथील रोहतकमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. ...

हातावर मेहंदी, गळ्यात ओढणी अन् सुटकेस...२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात एकाला अटक - Marathi News | Haryana Police arrested an accused in Congress leader Himani Narwal murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातावर मेहंदी, गळ्यात ओढणी अन् सुटकेस...२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात एकाला अटक

२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ...

कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, नेतृत्व बदलाच्या चर्चेला वेग; या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची तयारी - Marathi News | Movements accelerate in Karnataka Congress talks of leadership change accelerate Preparations to make this leader the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, नेतृत्व बदलाच्या चर्चेला वेग; या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची तयारी

कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आला आहे, येणाऱ्या डिसेंबर महिन्याला राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याचे विधान आमदार बसवराजू व्ही शिवगंगा यांनी केले आहे. ...

केरळमधील काँग्रेस नेते एकजूट आहेत: राहुल गांधी; आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर केली चर्चा - Marathi News | congress leaders in kerala are united big claim of rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमधील काँग्रेस नेते एकजूट आहेत: राहुल गांधी; आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर केली चर्चा

राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटले की, नेत्यांनी राजकीय रणनीतीबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. पक्षाच्या धोरणाशी न जुळणारे काहीही करू नये किंवा बोलू नये.  ...

शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! - Marathi News | political consequences about senior leader shashi tharoor statement on the congress party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात!

देशातील बहुतेक मोठ्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर नाही. त्या कारणांचा शोध शीर्षस्थ नेतृत्व कधी घेते काय? थरूर यांनी वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? ...

शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! काँग्रेसच्या वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? - Marathi News | sasai-tharauurajai-naemakaa-parasana-vaicaaralaata-kaangaraesacayaa-vaasatavaavara-baota-thaevalae-tayaancae-kaaya-caukalae | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! काँग्रेसच्या वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले?

देशातील बहुतेक मोठ्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर नाही. त्या कारणांचा शोध शीर्षस्थ नेतृत्व कधी घेते काय? थरूर यांनी वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? ...

"माझ्या मुलीने पक्षासाठी जीव पणाला लावला, मला न्याय हवाय"; हिमानी नरवालच्या आईचा टाहो - Marathi News | Himani Narwal congress leader murder case mother serious allegations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलीने पक्षासाठी जीव पणाला लावला, मला न्याय हवाय"; हिमानी नरवालच्या आईचा टाहो

Himani Narwal : भारत जोडो यात्रेदरम्यान हिमानी नरवालचा राहुल गांधींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

"राज्यात जंगलराज, महिला-मुली असुरक्षित"; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा - Marathi News | Congress Harshawardhan Sapkal slams Home Minister demands Devenra Fadnavis resignation Raksha Khadse daughter case swargate case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात जंगलराज, महिला-मुली असुरक्षित"; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

Swargate Case, Raksha Khadse, Congress vs Devendra Fadnavis : मुलींची छेड काढणाऱ्यांना अटक करा सांगण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनात जावं लागतं ही सरकारसाठी शरमेची बाब, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ...