लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला  - Marathi News | Nana Patole offers CM post to Eknath Shinde and Ajit Pawar, Bawankule gives sarcastic advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला 

आता भारतीय जनतापक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत पटोले यांना टोमणावजा सल्ला दिला आहे... ...

आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर - Marathi News | Come to us, we will make both of them CM; Congress Nana Patole offer to Eknath Shinde-Ajit Pawar, Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर

काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असं त्यांनी म्हटलं. ...

"तरुण शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा- महायुती सरकारने घेतलेला बळी’’, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | ''Young farmer Kailash Nagare's Death is a victim of BJP-Mahayuti government'', serious allegation by Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''तरुण शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा- महायुती सरकारने घेतलेला बळी’’

Farmer Kailash Nagare News: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा ...

“सुधीरभाऊ सत्तेत राहून आमचे काम हलके करतायत, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा आम्ही पाठिंबा देतो” - Marathi News | congress vijay wadettiwar support bjp sudhir mungantiwar stand over farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुधीरभाऊ सत्तेत राहून आमचे काम हलके करतायत, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा आम्ही पाठिंबा देतो”

Congress Vijay Wadettiwar News: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आव्हान दिले असून, काँग्रेसने या भूमिकेचे समर्थन केले आहे. ...

भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका - Marathi News | The Mahayuti government which garnered a huge number of votes gave only to Pune people Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका

चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, मुरलीधर मोहोळ, भाजपला पुणेकरांनी भरभरून मते दिली व त्यातूनच यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली ...

"धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव’’, नितेश राणेंच्या वक्तव्यांविरोधात काँग्रेस आक्रमक    - Marathi News | Congress aggressive against Nitesh Rane's statements: 'BJP's devious plan to turn Maharashtra into a Taliban by spreading religious hatred' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपाचा डाव’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

Congress Criticize Nitesh Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याचाच भाग म्हणून नितेश राणेंना पुढे करून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करण्य ...

Haryana Municipal Election Result : हरियाणातील मनपा निवडणुकीत भाजपाला बंपर यश, १० पैकी ९ ठिकाणी महापौर, तर काँग्रेसला भोपळा  - Marathi News | Haryana Municipal Elections Result: BJP wins big in Haryana municipal elections, wins 9 out of 10 mayors, Congress wins big | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणातील मनपा निवडणुकीत भाजपाला बंपर यश, १० पैकी ९ ठिकाणी महापौर, तर काँग्रेसला...

Haryana Municipal Elections Result : काही महिन्यांपूर्वी हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सनसनाटी विजय मिळवला होता. तर राज्यात सत्ता येणार म्हणून निश्चिंत झालेल्या काँग्रेसचा अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला होता. ...

"रोहित शर्मा अनफिट नाही तर राहुल गांधी...’’, संबित पात्रा यांच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ, अखेरीस... - Marathi News | "Rohit Sharma is not unfit, but Rahul Gandhi...", Sambit Patra's statement creates uproar in Parliament, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रोहित शर्मा अनफिट नाही तर राहुल गांधी...’’, संबित पात्रा यांच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ, अखेरीस...

Sambit Patra News: भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मंगळवारी संध्याकाळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. ...