लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Kolhapur: पक्षांतर नकोच, भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा; ‘पी. एन. पाटील’ गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर - Marathi News | Don't defect for Bhogavati Sugar Factory P. N. Patil group demands workers in meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पक्षांतर नकोच, भाजपमध्ये गेलेल्यांची अवस्था बघा; ‘पी. एन. पाटील’ गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापुरात येत असून त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच दिवंगत आमदार पी. एन. ... ...

"प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याकडे लपून होता"; भाजपचा गंभीर आरोप, म्हणाले, "त्याला वाचवण्यासाठी…" - Marathi News | Prashant Koratkar arrested from Congress leader house BJP MLA Parinay Phuke alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याकडे लपून होता"; भाजपचा गंभीर आरोप, म्हणाले, "त्याला वाचवण्यासाठी…"

प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात असल्याचे भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटलं. ...

पैसाच पैसा..! लोकसभा निवडणुकीत खर्च झाले ३८६१ कोटी; शिल्लक राहिलेला रक्कम ऐकून थक्क व्हाल - Marathi News | 3861 crores spent in Lok Sabha elections; Bjp Spent The Most Report Reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसाच पैसा..! लोकसभा निवडणुकीत खर्च झाले ३८६१ कोटी; शिल्लक राहिलेला रक्कम ऐकून थक्क व्हाल

स्टार प्रचारकांच्या दौऱ्यावर ८३०.१५ कोटी खर्च झालेत. हेलिकॉप्टर, प्रायव्हेट जेटचा वापर करण्यात आला. बॅनर, पोस्टर, होर्डिंग्सवर ३९८.४९ कोटी रूपये खर्च झालेत.  ...

८ नाही, ४ आठवड्यात निर्णय घ्या; राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वावर उच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले - Marathi News | No 8, take decision in 4 weeks High Court tells Centre on Rahul Gandhi's dual citizenship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ नाही, ४ आठवड्यात निर्णय घ्या; राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वावर उच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले

गेल्या सुनावणीत, १९ डिसेंबर रोजी, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ मार्च रोजी न्यायालयात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण केंद्र सरकारने तसे केले नाही. ...

‘मी सूचना पेटी नाही’, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज - Marathi News | I am not a suggestion box activists upset over Harsh Vardhan Sapkal statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी सूचना पेटी नाही’, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

‘तुम्हीच असे म्हणणार असाल, तर मग आमच्या तक्रारी सांगायच्या तरी कोणाला?’ असा कार्यकर्त्यांचा सवाल ...

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी - Marathi News | Parliament Budget Session: Uproar in Parliament over Muslim reservation, heated argument between JP Nadda and Mallikajun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी

Parliament Budget Session: मुस्लिम आरक्षण संविधानाचे उल्लंघन असल्याचा आरोप भाजपने केला, तर खरगे म्हणतात- हे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. ...

"...मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार?" काँग्रेसचा सवाल - Marathi News | "...Then when will the bulldozer be driven on the house of Nitesh Rane, who incited the riots?" Congress's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार?''

Nitesh Rane News: नागपूरच्या दंगेखोराच्या घरावर बुलडोझर चालवला, मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे ...

“सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? शिंदेंचा गृहविभागावर विश्वास नाही का?” - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized state mahayuti govt over kunal kamra controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? शिंदेंचा गृहविभागावर विश्वास नाही का?”

Congress Harshwardhan Sapkal News: या तोडफोडीत स्टुडिओचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे ते सरकारने भरून द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...