लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का; MUDA प्रकरणात लोकायुक्त पोलिसांच्या क्लीन चिटवर न्यायालय समाधानी नाही - Marathi News | Big blow to Karnataka Chief Minister Siddaramaiah Court not satisfied with Lokayukta police's clean chit in MUDA case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का; MUDA प्रकरणात लोकायुक्त पोलिसांच्या क्लीन चिटवर न्यायालय समाधानी नाही

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी न्यायालयाने लोकायुक्त पोलिसांना एक व्यापक अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. ...

आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप - Marathi News | bjp politics on dr babasaheb ambedkar bhavan in goa congress alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंबेडकर भवनवरून भाजपचे राजकारण; काँग्रेसचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम; विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन ...

विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील? - Marathi News | Will Congress' problems end with mere introspection? Article by senior journalist Prabhu Chawla | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील?

Congress Explained: आशाआकांक्षा आणि न्याय ही दोन गणिते जुळवून दाखवता येत नाहीत तोवर मोदींच्या प्रभावाला खिंडार पाडणे काँग्रेसला जमवता येणार नाही. ...

“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका - Marathi News | congress praniti shinde criticized state mahayuti and central nda govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका

Congress MP Praniti Shinde: संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. बाबासाहेबांना मानणारे लोक जोपर्यंत आहेत, तोपर्यंत संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही, असे निर्धार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवला. ...

कर्नाटकात जातीय जनगणना अहवाल लीक होताच राजकारण तापलं, काँग्रेसमध्येच निर्माण झाला वाद - Marathi News | Politics heated up in Karnataka as soon as the caste census report was leaked, a controversy arose within the Congress itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात जातीय जनगणना अहवाल लीक होताच राजकारण तापलं, काँग्रेसमध्येच निर्माण झाला वाद

हा अहवाल पूर्णपणे अवैज्ञानिक आणि अवास्तव असल्याचे म्हणत, सरकारने तो ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसच्याच काही नेत्यांनी केली आहे. मुस्लीम समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात आला आहे. मात्र या शिफारशींसंदर्भात इतर समाजातच नाराजी वाढली आहे. ...

“मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | harshwardhan sapkal replied pm modi over criticism on congress party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: पंतप्रधान मोदींनी ११ वर्षात देशाचे काय भले केले? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

सरकारी कंपन्यांची नफेखोरी थांबवा; पेट्रोल, डिझेलचे भाव लिटरमागे १५ रुपये कमी करा; पुणे काँग्रेसची मागणी - Marathi News | Stop profiteering by government companies; Reduce petrol, diesel prices by Rs 15 per liter; Pune Congress demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी कंपन्यांची नफेखोरी थांबवा; पेट्रोल, डिझेलचे भाव लिटरमागे १५ रुपये कमी करा; पुणे काँग्रेसची मागणी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ६५.४१ डॉलर प्रति बॅरल असा झाला असून गेल्या ४ वर्षांतील हा निच्चांकी दर आहे ...

मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का? - Marathi News | Mumbai Congress Will at least five Congress corporators be elected in Mumbai? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का?

Mumbai Politics: मुंबईतील रस्त्यांची कामे, नालेसफाई, महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आंदोलने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. आंदोलने झाली नाहीत, तर पक्षाला उभारी कशी येणार? ...