अ. भा. स्तरावर काम करणा-या माहेश्वरी महिला संघटनचे बळ या कार्यकारिणीच्या पाठीशी असल्याचे सांगून नवनियुक्त कार्यकारिणीने चौकटीत राहून समाजाबरोबरच देश सेवा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी केले. ...
व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मागील तीन-चार पिढ्यांपासून बीड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या राजस्थानी परिवारासाठी युवा माहेश्वरीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. ...
महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल महिला मंडळ, अग्रशक्ती महिला मंडळ आणि अग्रवाल बहु मंडळ यांच्या वतीने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते ...
समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...