शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : छोट्या कपड्यावरून समाजाचे टोमणे ऐकले, त्याच निखत जरीनचा 'गोल्डन पंच'!; वडीलांच्या पाठिंब्याने जिंकलं जग

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : ०.७३ सेकंदाच्या फरकाने हुकलं पदक; हिमा दास, द्युती चंद या जीव तोडून धावल्या, पण... Video 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : PV Sindhu, लक्ष्य सेन यांची सुवर्णपदकाच्या सामन्यात एन्ट्री, किदम्बी श्रीकांतचा धक्कादायक पराभव 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : ३ सुवर्ण, १ रौप्य अन् ३ कांस्य! तासाभरात ७ पदकं, ऊसापासून भालाफेकीचा सराव करणाऱ्या अन्नू राणीचा विक्रम

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सुवर्ण, रौप्यपाठोपाठ कांस्यही आले! अवघ्या काही मिनिटांत संदीप कुमारने भारताला विक्रमी पदक जिंकून दिले 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : सुवर्णही आमचे अन् रौप्यही!; एलडोस पॉल, अब्दुल्ला अबूबाकेर यांनी तिहेरी उडीत इतिहास घडविला; जगाला दणका दिला

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : शेतकऱ्याच्या पोरानं घडविला इतिहास!, भारताच्या अमित पांघलने जिंकले सुवर्ण

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : वडिलांचा त्याग सार्थ ठरवला, नितूचा 'गोल्डन' पंच!, भारताचे १४ वे सुवर्ण 

अन्य क्रीडा : IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

अन्य क्रीडा :  CWG 2022:एकाच दिवसात भारताच्या खात्यात १४ पदकं; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या