सफाई मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंडाव्यतीरिक्त जास्तीची रक्कम वसुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेनेने तसेच विरोधकांनी संबधींत संस्थेचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव एक मताने मंजुर केला. ...
शहरातील साचलेल्या कचर्यातून दुर्गंधी येऊ नये, तसेच कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी रात्री १० वा. संपलेल्या बैठकीत दिले. ...
सिटी सर्व्हे विभागाकडे दाखल केलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी जमीन मालकाकडे पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या पिता-पुत्रांविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे खंडणी मागताना आरोपींनी पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या नावाचा वापर केला. एस ...
शहराला मागील एक महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना पुन्हा एकदा महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. यातून ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. ...
मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी रात्री महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे दोघांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापौैर नंदकुमार घोडेले यांनी घेतला ...
सिटी सर्व्हे विभागाकडे दाखल केलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी जमिनमालकाकडे पाच लाखाची खंडणी मागणार्या पिता-पुत्रांविरूद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...