पाईप चोरी प्रकरणात एकीकडे सोहेल कन्स्ट्रक्शनवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरु असताना दुसरीकडे सोहेल कन्स्ट्रक्शनने महापालिकेच्या तीन निविदा प्रकियेत सहभाग नोंदवून कामे घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ...
कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना अखेर आयुक्तांनी अंतिम इशारा देताना मार्चअखेर काम सुरू न झाल्यास ही कामे रद्द करुन नव्याने कामे केली जातील, असे स्पष्ट केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न झालेली शहरात जवळपास ...
ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे. ...
परिस्थितीने पिळवटून निघालेल्या आणि दु:ख गिळून पुन्हा नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक एकल महिला सोमवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे झालेल्या चर्चासत्रात त्यांच्या व्यथा मांडत होत्या. ...
राज्यात २८८ आमदारांपैकी मी एक आहे. खुर्चीचा मोह अनेकांना सुटत नाही. राज्यकर्ते जेव्हा खुर्चीला चिकटून बसणे बंद करतील त्या दिवसापासून जनतेचे अनेक प्रश्न सुटलेले असतील. निर्णय घेण्याची धमक असावी लागते. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये माझा समावेश आहे. महिलां ...
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्य ...
मुंब्रा शीळ भागातील वीज बिलांचा भरणा न करणाºया तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे. या खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदारांनी तब्बल ३०० कोटी थकविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...