महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल् ...
महापालिकेने प्रस्तावित केलेल्या प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरण कामाच्या यादीवरुन सत्ताधारीच आमने-सामने आले. इतकेच नव्हे, तर आयुक्तांनाही धारेवर धरत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घातला. याच विषयावर सभागृहातच माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी विद्यमान महा ...
कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार अशी हवा तयार केल्यानंतर अचानकपणे घूमजाव करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देऊन कोल्हापूरला ठेंगा दाखविला. मंगळवारी मंत्रिमंडळा ...
मराठवाडा विकास मंडळातील सहसंचालकपदी डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली; परंतु त्यांनी पदाचा पदभारच न घेतल्यामुळे सहसंचालकपदाचे काम विभागीय उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनाच पाहावे लागत आहे. ...
तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणे शासनाकडे पाठविले असून, या प्रकरणात पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी शासनाकडून अभिप्राय मागविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ...
येथील सामान्य रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे व नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही येथील यंत्रणेकडून रिक ...
महापालिकेचे विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांचे चार ते पाच वर्षापासूनचे थकीत असलेले ४० कोटींचे देणे आणि तब्बल ९० कोटींचे कर्ज असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने कंत्राटदारावर मेहरनजर दाखविली आहे. ...