महापालिकेच्या सात ठेकेदारांनी बिले मिळत नसल्याची तक्रार थेट आयुक्तांकडे केल्यानंतर त्याची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. रनिंग बिले असतानाही ती का दिली जात नाही याबाबत अधीक्षक अभियंता आणि मुख्य लेखापाल सुहास शिंदे यांना नोटीस बजावण्य ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका जागेसंदर्भात विभागीय आयुक्तांनी शिवसेना, भाजपा आणि महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तथापि, विभागीय आयुक्तांनी याबाबत निर्णय द्यावा, असे उच्च न्यायलयाचे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने त्यांची साक्षांकित प्रत आयुक्ता ...
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुठल्याही नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. मात्र जुने कार्यादेश झालेली व सुरू असलेल ...
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना निघणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगली वसुली केली आहे. तर ३८५ नळ संयोजने खंडीत केली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले. ...