महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या बदलीसाठी सोमवारी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे. ...
येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी रनिंग ट्रॅक तयार करण्याचे आदेश तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विभागीय आयुक्त सुुनिल केंद्रेकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करण्य ...
शहरातील शिल्लक राहिलेल्या तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आता ठाणेकरांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार बुधवारी घोडबंदर भागातील कासारवडवली तलावाची सफाई या मंडळींनी केली आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून खटाटोप सुरु असून आता तळाला गेलेल्या विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी पंपगृहापर्यंत आणण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा दिवसांनंतर महापालिकेला सात वर्षानंतर मृतसाठा उचलण्याची वेळ येणार आहे. ...