२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. ...
कोल्हापुरच्या कलाक्षेत्राचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गैरसोयींची तातडीने दखल घेत गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कलाकार व प्रेक्षकांसाठी अत्यावश्यक असलेले पिण्याचे पाणी, मेकअप रुम, स्व ...
गोल्फ क्लब येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, हे काम कधी पूर्ण होणार यासाठी कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे बुधवारी (दि. १३) धरणे आंदोलन केले. ...
उच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाने कारवाई केली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा बाजार उभा राहत असताना मात्र प्रशासन सोयीने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करणाऱ्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना ...
राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते. ...
सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांनी स्वत: भातशेतीवर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तत्काळ भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. ...