शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला. ...
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अनियमितता करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई सुरू केली. जे.पी. इंटरप्रायजेस या सिमेंट रोड कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्तांनी एक वर्षाकरिता काळ्या यादीत टाकले आहे. कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख १ ...