शिक्षकांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना विनापरवाना गैरहजर राहिले, निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण केला, याबाबत महापालिकेकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे ...
राज्याचे सहकारमंत्रीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकीत ठेवत असल्याने कारखानदारही गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपीप्रमाणे होणारी बिले देत नाहीत. ...
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण व चेंबर समपातळीवर आणण्याची कामे केली जात आहेत. या कामांचा दाखला देत ही कामे यापूर्वी का झाली नाहीत? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे ...
ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप बंद पाहू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. ...