देवळा : येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, देवळा पंचायत समिती, रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन, आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरात ११६ रक्त पिशव्याचे संकलन झाले. ...
सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी उजळणी वर्गाच्या सहाव्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ उपस्थित होते. ...
चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे मंगळवारी (दि.२२) ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा ह्यसुवर्ण स्मृतीह्ण संपन्न झाला. ...
Education Sector College Ratnagiri- गिर्यारोहण अभ्यासक्रमानंतर व्यवसाय, रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने गिर्यारोहण विषयाचा समावेश अभ्यासक्रमात व्हावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे यांनी केले. ...