परिसरात असलेले पंचधारा धरण गत काही वर्षांपासून प्रेमीयुगलांनी आपला अड्डा बनवला आहे. कसलीही लज्जा न बाळगता येथे प्रेमी युगलांचा जंगलात वावर असतो. यात केवळ महाविद्यालयीन तरुणच नव्हे तर शाळकरी मुल-मुली सुध्दा शाळा बुडवून मनसोक्त रंग उधळतात. ...
आतापर्यंत तिन्ही फेऱ्यात मिळून ४७ हजार ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.मात्र, अद्यापही २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. ...
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायाेमेट्रीक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे. परंतु बहुतांश महाविद्यलयांमध्ये ही यंत्रणा अद्याप बसविण्यात न अाल्याने मनविसेेने अांदाेलनाचा इशारा दिला अाहे. ...
आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...
अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अद्याप अर्ज करू न शक लेल्या विद्यार्थ्यांनी २७ व २८ जुलैला आॅनलाइन अर्ज दाखल केले असून, या विद्यार्थ्यांसह पहिल्या दोन फेºयांमध्ये प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी गुणवत्ता यादी मंगळवा ...