अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी चार नियमित फेºया झाल्यानंतरही विविध महाविद्यालयांतील सुमारे सात हजार जागा रिक्त असून जवळपास ११ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्र्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने विशेष प्रवेशफेरी घेण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी शनि ...
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत ...
विश्लेषण : केंद्र सरकारने बनविलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिश्रीमंतांच्या समजल्या जाणाऱ्या शाळांपासून ते सर्वसामान्यांची मुले शिकणाऱ्या शाळेत सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या शाळांमध्ये प्रव ...
अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची ...
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशात गोंधळ आॅगस्ट महिन्यांच्या अखेरपर्यंत सुरूच राहणार असून, त्यानंतरही किती विद्यार्थ्यांना या प्रवेशप्रक्रियेतून न्याय मिळेल, असा सवाल सध्या विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया दोन महिने उलटू ...
कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ...