अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेरच्या टप्प्यावर असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १९ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही शेवटची फेरी राबविली जाणार आहे ...
नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची ...
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे प्रवेश खासगी क्लासचालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने झाल्याचाही आरोप होत आहे. ...
दीक्षांत समारंभ म्हटले की डोळ््यासमोर येतात ते काळी ‘कॅप’ व काळा ‘गाऊन’ घेऊन पदवी हाती घेतलेले विद्यार्थी. ब्रिटिशांच्या काळापासून बहुतांश ठिकाणी पदवीदान करताना असाच पोशाख असतो. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉज ...
महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमीक महासंघाच्यावतीने १० सप्टेंबर पासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय देखील सहभागी झाली आहेत. ...
क्र ीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झाल्या. यात येवला येथील स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता अक ...