कुठल्याही वर्गात प्रवेश नसतानाही महाविद्यालयात विनाकारण उभे राहून हुल्लडबाजी करणाºया ११ युवकांना चिडीमार पथकाने ताब्यात घेतल्याची घटना शहरातील नूतन महाविद्यालयात बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे हुल्लडबाजांन ...
जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून, सोमवारी सकाळी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपोषण करुन वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी रेटून धरली. ...
सिन्नर महाविद्यालयात छात्रसेना विभागाच्या वतीने पराक्रम पर्वदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलातर्फे २०१६ साली करण्यात आलेल्या सर्जीकल स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. विक्रमी वेळेत शिस्तबध्दपणे पार पडलेल् ...
२५ सप्टेंबरपासून ‘एमफुक्टो’ या राज्यस्तरावरील प्राध्यापकांच्या संघटनेने पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे विभागातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालय सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्जिकल स्ट्राईक डे साजरा करण्यात आला. ...