लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला दिमाखात प्रारंभ - Marathi News | Youth Festival of Solapur University started in Yeola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला दिमाखात प्रारंभ

सोलापूर : सोलापूर -पुणे महामार्गावरील केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सोलापूर विद्यापीठाच्या पंधराव्या युवा महोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. ... ...

कोल्हापूर : ‘केआयटी’तील पासपोर्ट शिबीरात १६७४ जणांचा सहभाग - Marathi News | Kolhapur: 1674 participants in 'KIT' passport camp | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘केआयटी’तील पासपोर्ट शिबीरात १६७४ जणांचा सहभाग

पुणे येथील विभागीय प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘फास्टपोर्ट-फॅकल्टी, स्टुडंन्टस, स्टाफ विथ पासपोर्ट’ याउपक्रमांतर्गत केआयटीमध्ये पासपोर्ट नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. त्यात १६७४ विद्यार्थी, प्राध्यापक ...

एम. डी. कॉलेजमधील दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक  - Marathi News | two officers of M.D. college were arrested while accepting bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एम. डी. कॉलेजमधील दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक 

रजिस्ट्रार अजय शांताराम राणे (वय ४३) आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव (वय ४५) यांना रंगेहाथ अटक केली आहे. आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास ही एसीबीने कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  ...

देवळा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनी कार्यक्रम - Marathi News | Reading Inspiration Program in Deola College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनी कार्यक्रम

देवळा येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र अहेर होते. भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथ पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ...

बस चालकांच्या मुजोरीपुढे विध्यार्थी वैतागले - Marathi News | Students will vie for the driver's compulsion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस चालकांच्या मुजोरीपुढे विध्यार्थी वैतागले

ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येऊन थांबत नसल्याने विध्यार्थी वैतागले आहे.यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विध्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ...

देशातील व्यक्तिगत कायद्यांचा प्रगतीत अडथळा : न्यायमूर्ती कर्णिक - Marathi News |  Prohibition of the progress of individual laws in the country: Justice Karnik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशातील व्यक्तिगत कायद्यांचा प्रगतीत अडथळा : न्यायमूर्ती कर्णिक

नाशिक : देशात सर्व मानवी व्यवहारांच्या बाबतीत समान कायदे आहेत. परंतु विवाह, घटस्फोट यासंबंधी मात्र अद्याप एकही कायदा लागू केलेला नाही. त्यासंबंधीचे व्यक्तिगत कायदे हे सर्व धर्मांसाठी वेगवेगळे असून त्या संबंधित रुढींवर, धर्मग्रंथांवर आधारलेल्या व परंप ...

परभणी : वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीची औपचारिकताच - Marathi News | Parbhani: Formalization of medical college sanction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीची औपचारिकताच

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकाने सकारात्मकता दर्शविली असून यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्र ...

नागपूर विद्यापीठ : ६० महाविद्यालयांवरील बंदी मागे घेतली - Marathi News | Nagpur University: Withdraw ban on 60 colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ६० महाविद्यालयांवरील बंदी मागे घेतली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ६० महाविद्यालयांतील प्रवेशबंदी मागे घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी तीन महिन्याअगोदरच विशेषाधिकारात हा निर्णय घेतला होता. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बुधवारी विद ...