चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभागातर्फे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘अस्तित्व महोत्सव २०१९’ अंतर्गत राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.डी.कोकाटे होते. ...
सिन्नर : प्रवरा शिक्षण संस्था संचलित तालुक्यातील चिंचोली येथील सरविश्वेश्वरय्या इन्स्ट्यिूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात तयारी स्पर्धा परीक्षेची या विषायावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ...
जेवढा मोठा संघर्ष तेवढे यशही मोठे असते. आयुष्यात कष्टामुळे परिवर्तन होईल. उज्ज्वल भविष्यासाठी ऐन तारण्यात ध्येय निश्चित करून त्या दिशेने अथक परिश्रमाने वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. तुमचे विचार तुमचे शब्द बनतात, तुमचे शब्द तुमची कृती बनते. कृतीतून स ...
हिंदू धर्म परंपरेनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येते. ...
समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जा ...
शिक्षणाची गंगोत्री वाहणारी पवित्र मंदिरे आज रॅगिंगसारख्या दुष्टचक्रात अडकल्याने विद्यार्थी नैराश्यमय जीवन जगत आहेत. परिणामी ही ज्ञानमंदिरे त्यांच्या आत्महत्येची क्षेत्रं बनत आहेत. ...