विकासाच्या अनेक संधी आता विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी आपले करिअर केवळ आर्थिक निकषांवर न मोजता कुटुंब, समाज आणि देशाशी असलेली बांधिलकी तसेच नीतिमूल्यांची शिकवणही लक्षात ठेवून करिअर घडवितांना सामाजिक जाणीवही जपावी, ...
येथील शासकीय रुग्णालय परिसरात बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय व जीएनएम डिप्लोमाच्या इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झाले आहे; परंतु अद्यापही इमारतीचे अर्धवट काम राहिले आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विद्याशाखेच्या परीक्षेच्या अर्जप्रणालीत सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधी विद्या शाखेच्या प्रथम वर्ष एलएलबी व बीएल एलएलबीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना त्यांनी निवडलेल्या विषयांचे पर् ...
कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालयात वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. सेवलीकर, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते. ...
लोककला ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शाहिरांनी आपल्या बुलंद आवाज आणि लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी केले. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पाच विद्यार्थ्यांना कॉपी करतांना भरारी पथकाने पकडले. ...