अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेºया पार पडल्यानंतर विशेष फेरीअंती १६ हजार ५८३ विद्यार्थ्यांचे आॅनलाइन पद्धीतीने प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित सात हजार २७७ जागांसाठी बुधवारपासून (दि.२१) ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ या नियमानुसार खुल्या ...
राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप् ...
डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच् ...
अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून, या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास आठ हजार ज ...
शिक्षणाच्या निमित्ताने येथे येणाºया बहुतांश तरुणी ग्रामीण भागातून दररोज ये-जा करतात. एसटी मध्यवर्ती बसस्थानकातून जाणाºया तरुणींना काही सडकसख्याहरींचा त्रास सहन करावा लागत होता. ...
नव्या महाविद्यालयांच्या बृहत् आराखड्याकरिता राबविलेल्या प्रक्रियेची कल्पना मुख्यमंत्र्यांना नसावी आणि काही मोठ्या संस्थानिकांसाठी त्यांचे हित लक्षात घेऊन बृहत् आराखड्यात नवीन महाविद्यालयांची तरतूद केल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला. ...