पाचोरा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:51 PM2019-09-23T23:51:40+5:302019-09-23T23:52:01+5:30

शेठ मुरलीधरजी मानसिंगका वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान व जैवविविधता मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

Inauguration of Science Board at Pachora College | पाचोरा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

पाचोरा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

googlenewsNext

पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित शेठ मुरलीधरजी मानसिंगका वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान व जैवविविधता मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील अध्यक्षस्थानी होते.
जामनेर येथील प्रा.नरेंद्र शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनी पर्यावरण व जैवविविधता या विषयावर स्लाईड शोद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उज्वला पाटील यांनी करून दिला. याप्रसंगी उपप्राचार्य वासुदेव वले, प्रा.एम.पी .बाऊस्कर, पी.आर.सोनवणे, एस.टी.सूर्यवंशी, एस.आर.ठाकरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Science Board at Pachora College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.