विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना मौजमजा करावी, यासोबतच छंद जोपासावा. यातून विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध गायिका सुजाता पटवा (मुथियान) यांनी व्यक्त केले. ...
वृद्धत्व प्रत्येकालाच येणार आहे. ज्येष्ठांचा मान राखणं आपली संस्कृती आहे. ती नव्या पिढीने जपली, त्यांचा आदर केला तर ज्येष्ठांचं जगणंही सोपं जाईल. - प्रा. डॉ. शामला माने, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. ...
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात (स्वायत्त) शनिवारपासून राज्य वाणिज्य परिषदेच्या ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला. ...
कोल्हार महाविद्यालयात दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (वय १९, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे मृत युवकाचे नाव आहे. ...