लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

पळासखेडा जैन कॉलेज आॅफ फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात - Marathi News | Palasakheda Jain College of Pharmacy College cheering | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पळासखेडा जैन कॉलेज आॅफ फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन कॉलज आॅफ फार्मसी अ‍ॅण्ड रिसर्च या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. ...

सातारी ज्येष्ठ नागरिक स्वत:ला ठेवताहेत गुंतून - Marathi News | Satari senior citizens involved in keeping themselves | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारी ज्येष्ठ नागरिक स्वत:ला ठेवताहेत गुंतून

वृद्धत्व प्रत्येकालाच येणार आहे. ज्येष्ठांचा मान राखणं आपली संस्कृती आहे. ती नव्या पिढीने जपली, त्यांचा आदर केला तर ज्येष्ठांचं जगणंही सोपं जाईल. - प्रा. डॉ. शामला माने, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. ...

प्रताप महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्रास प्रारंभ - Marathi News | The two-day seminar started at Pratap College | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रताप महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्रास प्रारंभ

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात (स्वायत्त) शनिवारपासून राज्य वाणिज्य परिषदेच्या ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला. ...

कोल्हारच्या महाविद्यालयीन तरुणाची संगमनेरजवळ आत्महत्या - Marathi News | Kolhar college boy commits suicide near Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोल्हारच्या महाविद्यालयीन तरुणाची संगमनेरजवळ आत्महत्या

कोल्हार महाविद्यालयात दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (वय १९, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे मृत युवकाचे नाव आहे.  ...

प्रसिद्धी न केल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांत घट - Marathi News | Decrease in scholarship applications due to lack of publicity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसिद्धी न केल्यामुळे शिष्यवृत्तीच्या अर्जांत घट

गेल्या वर्षाच्या तुलनेत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजारांनी संख्या कमी ...

हुक्क्याच्या धुरात हरवतेय पिंपरी शहरातील तरुणांचे भविष्य - Marathi News | The future of young people who are lost in the hukka parlour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हुक्क्याच्या धुरात हरवतेय पिंपरी शहरातील तरुणांचे भविष्य

राज्यात बंदी घालण्यात आलेले हुक्का पार्लर पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू ...

जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवार्ड’ प्रदर्शनाचे उदघाटन - Marathi News | Inauguration of District level 'Inspire Award' exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवार्ड’ प्रदर्शनाचे उदघाटन

जिल्हास्तरीय ९ वे इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले ...

विद्यापीठाशी संलग्नित ६१ महाविद्यालयात शिक्षकांविनाच पदव्युत्तर अभ्यासक्रम - Marathi News | Postgraduate courses without any teachers in 61 colleges affiliated to the Dr. BAMU A'bad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाशी संलग्नित ६१ महाविद्यालयात शिक्षकांविनाच पदव्युत्तर अभ्यासक्रम

येत्या शैक्षणिक वर्षात अनेक नामांकित महाविद्यालये प्रवेशाला अपात्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेत निर्णय ...