लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

अकरावी ऑनलाइन प्रवेश: १८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय - Marathi News | 11th Online Admission 18 thousand students got first choice college | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी ऑनलाइन प्रवेश: १८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

पहिल्या विशेष प्रवेश यादीच्या प्रवेशपात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) सुमारे ५ ते १० टक्क्यांनी मोठी घट झाली होती. ...

एनसीसी कॅडेट मारहाणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांची आंदोलने; जोशी-बेडेकर महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप  - Marathi News | All-party protests against NCC cadet beating; Joshi-Bedekar College has a cantonment structure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनसीसी कॅडेट मारहाणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांची आंदोलने; जोशी-बेडेकर महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप 

दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरू असल्याने त्या महाविद्यालयाच्या गेटला छावणीचे स्वरूप आले होते. ...

काॅलेजने दिलेले नियमबाह्य प्रवेश करणार रद्द; सीईटी सेल अध्यक्ष महेंद्र वारभुवन यांचा इशारा - Marathi News | Irregular admission granted by the College will be cancelled; CET Cell President Mahendra Varbhuvan warned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काॅलेजने दिलेले नियमबाह्य प्रवेश करणार रद्द; सीईटी सेल अध्यक्ष महेंद्र वारभुवन यांचा इशारा

त्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्याचे सिद्ध झाल्यास सर्व प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या स्तरावर रद्द करण्यात येतील, असा इशारा दिला आहे... ...

ठाण्यात एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण करणाऱ्या शुभम प्रजापतीचे निलंबन - Marathi News | Suspension of Shubham Prajapati who brutally beat NCC cadets in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण करणाऱ्या शुभम प्रजापतीचे निलंबन

या मारहाणीचा प्रकार संपूर्ण राज्यभरात गाजत असतानाच मारहाण करणाऱ्या प्रजापतीविरोधात कोणतीही तक्रार करायची नसल्याचे ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे. ...

महाविद्यालयीन तरुणीने कालव्यात उडी मारून संपवलं जीवन; राजगुरूनगरमधील घटना - Marathi News | College girl ends life by jumping into canal Incidents in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयीन तरुणीने कालव्यात उडी मारून संपवलं जीवन; राजगुरूनगरमधील घटना

डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात सोनाली गायकवाडचा मृतदेह पोलीस पाटील वंदना रासकर व ग्रामस्थांना आढळून आला ...

शिस्तीच्या नावाखाली एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण; जोशी-बेडेकर काॅलेजमधील घटना; व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | NCC cadets brutally beaten in the name of discipline; Incidents at Joshi-Baedekar College video viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिस्तीच्या नावाखाली एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण; जोशी-बेडेकर काॅलेजमधील घटना; व्हिडीओ व्हायरल 

संबंधित मुलांचे जबाब नोंदवित असून त्यांनी तक्रार केल्यास प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...

हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक - Marathi News | Symbiosis professor's remarks about Hindu gods lead to immediate suspension and arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू देवदेवतांविषयीचं वक्तव्य प्राध्यापकाला भोवलं, थेट निलंबनाची कारवाई आणि अटक

हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाल अखेर कॉलेजमधून निलंबित, तर डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटक ...

बुरखाधारी मुलींना रोखले; चेंबूरच्या कॉलेजात तणाव - Marathi News | prevented veiled girls Tension in the college of Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखाधारी मुलींना रोखले; चेंबूरच्या कॉलेजात तणाव

...हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर­ हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  ...