शहराच्या पूर्वेस वाहणाऱ्या पांगोली नदीवर गेल्या ४० वर्षांपासून पूल अस्तित्वात असून गोंदिया, चुलोद, नवरगाव, दत्तोरा व इर्री या गावांना जोडणारा हा पूल आहे. जलसंधारण विभागाने या नादुरुस्त पुलाचे पाणी साठवण बंधाऱ्यात रूपांतर केले असून या ठिकाणी बुधवारी ( ...
Tina Dabi-Athar Khan Divorce: टीना आणि अतहर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अतहर खान मूळचे काश्मीरचे आहेत. त्यांनी 2015 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला होता. तर टीना डाबी या मूळच्य ...
सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याचा आरोप करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. याप्रकरणी संबंधित सरपंच आणि सदस्यांना नोटीस काढून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अहवाल मागविण्यात आला. उत्तरवादिनेस ...
अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल ...